मिल्लिया महाविद्यालयात निवडणूक मतदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

बीड : मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नव मतदारात जनजागृती व्हावी यासाठी दिनांक 24 एप्रिल 2024 रविवार रोजी अनिवार्य भारतीय राज्यघटना हा पेपर असल्याने सर्व परीक्षार्थी विद्यार्थी-विद्यार्थ्यांना मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी व निवडणूक मतदान जनजागृती व्हावी या साठी सामूहिक शपथ देण्यात आली.

Advertisement

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो हुसैनी एस एस, निवडणूक साक्षरता मंचचे सदस्य डॉ शेख गफूर अहमद, डॉ अब्दुल रहीम डॉ आसेफ एकबाल, डॉ शेख रईस यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलयास फाजील यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page