के एस के महाविद्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

बीड : केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू  कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व देशाचे उपपतंप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या

Read more

डॉ बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मोईन शाकीर स्मृती व्याख्यानमाला संपन्न

खेड्याचे समाजशास्त्र समजून घेण्याची गरज – ज्येष्ठ साहित्यिक डॉ राजन गवस छत्रपती संभाजीनगर : खेड्याविषयी बोलले जाते पंरतु अभ्यास केला

Read more

गोंडवाना विद्यापीठात महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-20 क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन

11 ते 17 मार्च कालावधीत स्पर्धेचे आयोजन गोंडवाना विद्यापीठ तसेच आंतर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

Read more

अमरावती विद्यापीठात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

अमरावती : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ

Read more

एसएफआयचा शासकीय आयटीआयचे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बीड : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) बीड जिल्हा कमिटीच्या वतीने आज दिनांक १२ मार्च २०२४ रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर

Read more

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंद्रधनुष्य युवा महोत्सवात शास्त्रोक्त रागदारीतील स्वरांनी तरुणाई मंत्रमुग्ध

– शास्त्रीय गाययान १५ संघाचा सहभाग छत्रपती संभाजीनगर : एरव्ही शास्त्रीय संगीत या कलाप्रकारासाठी युवा महोत्सवात दर्दी रसिकांची वानवा असते.

Read more

शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ डी टी शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे व

Read more

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण अध्यासन, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट विभागाच्यावतीने भारताचे दिवंगत उपपंतप्रधान व सयुंक्त महाराष्ट्राचे

Read more

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात साहित्याभ्यासक डॉ विद्या कुलकर्णी यांचे व्याख्यान संपन्न

प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नाही – डॉ विद्या कुलकर्णी नांदेड : भारतीय समाजव्यवस्थेत स्रियांना विषमतावादी वागणूक दिल्याने आपल्या

Read more

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात माध्यमांवर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

ज्ञानाच्या प्रभावी प्रसारासाठी डिजिटल माध्यमे वरदान – कुलगुरु डॉ मनोहर चासकर नांदेड : संशोधन हे समाजाच्या उपयोगासाठी असते, याचे सदैव भान

Read more

कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांनी संपादीत केलेली आंतरराष्ट्रीय ख्यातीची तीन पुस्तके ज्ञानस्त्रोत केंद्राला भेट

जळगाव : कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांनी संपादीत केलेली आंतरराष्ट्रीय ख्यातीची तीन पुस्तके

Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात नामविस्तार दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सुरक्षा धोरणावर संशोधन व्हावे – मधुकर शिंदे सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 28 वर्षे आदर्श

Read more

शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ उत्तम सकट यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ उत्तम सकट यांना सन २०२२-२३साठी महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर झाला आहे.

Read more

शिवाजी विद्यापीठाचे डॉ धनंजय सुतार यांना मुकला एक्सलंट लायब्ररियन पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्राचे प्रभारी संचालक व उपग्रंथपाल डॉ धनंजय सुतार यांना महाराष्ट्रातील उच्च

Read more

शिवाजी विद्यापीठाचे समाजकार्य अभ्यास अंतर्गत करडवाडी येथे विविध उपक्रम

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट अधिविभागाच्या समाजकार्य भाग – 1 अभ्यासक्रम अंतर्गत करडवाडी ( ता.

Read more

एमजीएम विद्यापीठात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम

‘संविधानाच्या चौकटीतून पक्षांतर बंदी कायद्याचं बदलतं रूप’ या विषयावर ॲड सिद्धार्थ शिंदे यांच्या व्याख्यानाचे मंगळवारी आयोजन छत्रपती संभाजीनगर : यशवंतराव चव्हाण

Read more

इंद्रधनुष्य महोत्सवासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा संघ रवाना

स्पर्धेतून व्यक्तिमत्व विकास – कुलगुरू प्रा संजीव सोनवणे नाशिक : स्पर्धा या व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्वाचे अंग असते. जिंकण्या हारण्यापेक्षा आपल्याला अशा मोठ्या मंचावर प्रतिनिधित्व करायला मिळणे ही मोठी उपलब्धी असते. त्यातूनच विद्यार्थ्याच्या जडणघडणीचा पाया रचला जातो, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या इंद्रधनुष्य या आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक महोत्सवासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सहभागी विद्यार्थ्यांचा चमू आज रवाना झाला. त्यांना शुभेच्छा देताना प्रा. संजीव सोनवणे बोलत होते. विद्यापीठाच्या विविध विभागीय केंद्रातून निवडलेले विद्यार्थी इंद्रधनुष्य महोत्सवात होणाऱ्या नृत्य, समूहनृत्य, लोकनृत्य, संगीत, नाटक इत्यादी प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. या स्पर्धा दि. ११ ते १५ मार्च दरम्यान संपन्न होतील. यावेळी विद्यार्थ्यांच्या बसला कुलगुरू प्रा संजीव सोनवणे व वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला.  याप्रसंगी विद्यार्थी कल्याण केंद्राचे प्रमुख डॉ.  दयाराम पवार यांनी  विद्यार्थ्यांना महोत्सवाबाबत मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थ्यांसमवेत सांस्कृतिक समन्वयक दत्ता पाटील, सचिन शिंदे, डॉ. प्रमोद पवार आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या इंद्रधनुष्य या आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक महोत्सवासाठी मुक्त विद्यापीठाच्या सहभागी विद्यार्थ्यांचा चमू रवाना झाला. त्याप्रसंगीच्या छायाचित्रात कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, वित्त अधिकारी गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी कल्याण केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार, सांस्कृतिक समन्वयक दत्ता पाटील, सचिन शिंदे, डॉ

Read more

प्रत्येक महिला सक्षम असून ती सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडते – पारोमिता गोस्वामी

एमजीएम सक्षमा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांना प्रदान छत्रपती संभाजीनगर : आदिवासी महिला ते अमेरिकेत काम करणाऱ्या महिलेपर्यंत आज सगळ्या

Read more

डॉ जे जे मगदूम फार्मसी महाविद्यालयात ‘माझी वसुंधरा अभियान’ श्रमसंस्कार शिबिर संपन्न

जयसिंगपूर : राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमाद्वारे महाविद्यालयीन तरुण पिढीमध्ये समाजसेवेची भावना निर्माण करणे. तसेच आपण ज्या समाज्यात राहतो त्या

Read more

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात महिला दिना निमित्त सोमवारी व्याख्यानाचे आयोजन

विद्यापीठातील सफाई कामगार महिलांचा कुलगुरूंच्या हस्ते सन्मान नांदेड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब

Read more
Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com