सोलापूर विद्यापीठात सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास इनक्युबेशन उपक्रम जाहीर

नवउद्योजकांना प्रशिक्षण आणि आर्थिक लाभ मिळणार – कुलगुरू डॉ प्रकाश महानवर सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इनक्युबेशन

Read more

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन एसएफआय अंबाजोगाई तालुका कमिटीची आग्रही भूमिका

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांची भेट घेऊन दिले निवेदन अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील व ग्रामीण भागातील विविध शाळा,

Read more

आंतरराष्ट्रीय ‘अन्वेषण’ संशोधन स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचा सुरजित अडगळे द्वितिय

 पर्यावरणपूरक प्लास्टीक निर्मितीचे संशोधन कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा संशोधक सुरजित अडगळे याच्या ‘सिंथेसाइझिंग बायोप्लास्टीक अँड वेगन लेदर’ या संशोधनास

Read more

के एस के महाविद्यालयात युवा संवाद पंचप्रण कार्यक्रम संपन्न

युववकांनी शिक्षणाचा उपयोग देशासाठी केला पाहिजे – डॉ योगेश भैय्या क्षीरसागर बीड : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर

Read more

‘स्वारातीम’ विद्यापीठात ‘मराठा साम्राज्याचे चलन’ विषयावर परिसंवादाचे आयोजन

ललित व प्रयोगजीवी कला संकुलातर्फे सहभागी होण्याचे आवाहन नांदेड : सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अधिनस्त दर्शनिका विभाग (गॅझेटिअर विभाग) आणि

Read more

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “उत्कर्ष” महोत्सवाचा तिसरा दिवस रंगतदार ठरला

जळगाव : संविधान, महिला सबलीकरण, मतदान जनजागृती अशा विविध सामाजिक विषयांवर प्रभावी भाष्य करणारी पथनाट्ये, सामाजिक आशयांच्या स्वलिखित कवितांचे सादरीकरण,

Read more

महात्मा फुले कृषि विद्यापीठात पीक विविधकरणाच्या पथदर्शी प्रकल्पाचा एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

राहुरी : भारतीय किसान मंत्रालय, भारतीय कृषि प्रणाली संस्था मोदीपूरम व अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती प्रकल्प, मफुकृवि, राहुरी यांचे

Read more

शिवाजी विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतिगृहासाठी विलो मॅथर कंपनीकडून १३ लाखांचा निधी

कोल्हापूर : लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहामुळे दात्यांच्या कृतज्ञ स्मृती खऱ्या अर्थाने विद्यार्थिनींसमवेत आयुष्यभर राहतील, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी आज

Read more

एमजीएम विद्यापीठात आयईईई’ च्या वूमन इन इंजिनियरिंग स्टूडेंट ब्रँचचे उद्घाटन संपन्न

‘एम्पॉवर्ड सिटीझन, वूमन लेड डेव्हपमेंट अंडर विकसित भारत @ २०४७ व्हिजन‘ कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न छत्रपती संभाजीनगर :  महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मार्फत आयईईई’च्या वूमन इन इंजिनियरिंग स्टूडेंट ब्रँचचा उद्घाटन सोहळा आज विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. हा सोहळा संपन्न झाल्यानंतर ‘एम्पॉवर्ड सिटीझन, वूमन लेड डेव्हपमेंट अंडर विकसित भारत @ २०४७ व्हिजन’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या उद्घाटन सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून ग्राइंड मास्टर मशिनच्या व्यवस्थापकीय संचालक मोहिनी केळकर, सोशल मीडिया इन्फ्लुंसर शांभवी गुप्ता तर विद्यापीठाच्या वतीने कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरु डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर,  विभागप्रमुख डॉ.शर्वरी तामणे, प्रा. विजया अहिरे,  बी स्टुडंट ब्रँचचे प्रसाद वखरे,  आदित्य बक्षी, वैष्णवी चौधरी,  प्रेरणा वीर  व सर्व  संबंधित  उपस्थित होते. आयईईई’च्या वूमन  इन इंजिनियरिंग ब्रँचचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाल्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुंसर शांभवी गुप्ता यांनी ‘डेटा सायन्स डेमीस्टीफाईड’ तर ग्राइंड मास्टर मशिनच्या व्यवस्थापकीय संचालक मोहिनी केळकर यांनी ‘वूमन लीडरशिप इन इंडस्ट्री विकसित भारत @२०४७’  या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्राइंड मास्टर मशिनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती मोहिनी केळकर यावेळी बोलताना म्हणाल्या, आपल्या स्वत: च्या आतला आवाज ओळखून आपल्या करिअरचा निर्णय घेतला पाहिजे. कोणत्याही शाखेतआपण शिकत असू मात्र, मूलभूत गोष्टींचे ज्ञान आपल्याला असणे अत्यंत आवश्यक आहे. एकमेकांशी सहाय्यक आणि समूहाने एकत्रित काम करण्याचा दृष्टिकोण सर्वांनी बाळगत कार्यरत असणे आवश्यक आहे.आजच्या काळामध्ये काम करीत असताना कंटेंट महत्वपूर्ण घटक आहे. समाजमाध्यमांचा वापर करीत असताना तो विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. विशेषत: लिंक्डईन हे तुमचे परिचयपत्र आहे. या माध्यमातून जगासमोर आपण आपली ओळख निर्माण करीत असतो. समकालीन काळामध्ये नोकरीच्या शोधत असताना ‘फ्री लांसिंग’ हा एक करियरचा महत्वपूर्ण पर्याय आपल्यासमोर खुला असून या क्षेत्रात नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. आपण आपली आवड जोपासत करियरची निवड करणे गरजेचे असून या प्रक्रियेतून जात असताना समाजाच्या बोलण्याचा विचार करण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन सोशल मीडिया इन्फ्लुंसर शांभवी गुप्ता यांनी केले. आजच्या कार्यक्रमात कुलगुरु डॉ विलास सपकाळ आणि कुलसचिव डॉ आशिष गाडेकर यांनीही यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक प्रा. विजया अहिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

Read more

सोलापूर विद्यापीठात महाराष्ट्र पुरातत्व आणि मूर्तीशास्त्र विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलांतर्गत प्राचीन भारतीय इतिहास, संकृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाच्या वतीने महाराष्ट्र पुरातत्व

Read more

सोलापूर विद्यापीठात युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचे जल्लोशात उद्धाटन

कला हे जिवन जगण्याचे साधन – कुलगुरु प्रा प्रकाश महानवर सोलापूर : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कला गुणांनांना वाव देण्यासाठी युवा स्पंदन

Read more

अमरावती विद्यापीठात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

विद्यार्थ्यांना रोजगार मेळाव्यातून रोजगार – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते अमरावती : विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगार मिळावा, यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन संत

Read more

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘कलादृष्टी-२०२४’ प्रदर्शनाचे उद्घाटन

ललित कलाविभागात प्रदर्शनाचे उद्घाटन ’कलादृष्टी’मध्ये दिडशे पेटिंगचा समावेश छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ललित कला विभागातील ‘कलादृष्टी-२०२४’

Read more

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कर्नाटकात शैक्षणिक सहल

सहलीसह घेतली मायक्रो लॅब्स लिमिटेड बंगलोर, बॉटनिकल गार्डन म्हैसूर, आयुर्वेदिक फार्मसी म्हैसूरला भेट उमरगा : भारत शिक्षण संस्था संचालित तात्यारावजी

Read more

शिवाजी विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे फॉरेन्सिक डिपार्टमेंट मध्ये निवड

 कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र अधिविभागातील प्रतिभा माळी, हर्षद बोटे आणि चेतन टाके या तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित

Read more

‘स्वारातीम’ विद्यापीठाला इंद्रधनुष्य मध्ये लोकआदिवासी नृत्यातील चॅम्पियनशिप

नांदेड : इंद्रधनुष्य हा आंतर विद्यापीठ राज्यस्तरीय युवक महोत्सव नुकताच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे दि ११ ते

Read more

शिवाजी विद्यापीठात पत्रकारिता व जनसंवाद विभागात नीना मेस्त्री नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली

नीना मेस्त्री नाईक यांची निवेदनशैली अजरामर – रवींद्र ओबेरॉय कोल्हापूर : आकाशवाणीच्या ज्येष्ठ निवेदिका नीना मेस्त्री-नाईक यांच्या आवाजात जादू होती.

Read more

२० मार्च रोजी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा २५ वा पदवी प्रदान समारंभ

पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा २५ वा पदवी प्रदान समारंभ २० मार्च रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे

Read more

‘स्वारातीम’ विद्यापीठाचा संघ “उत्कर्ष-२०२४” स्पर्धेसाठी जळगाव येथे रवाना

नांदेड : महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

Read more

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “उत्कर्ष” या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

जळगाव : पारंपारिक लोककला जीवंत ठेवण्यासाठी पोवाडा, भारुड, भजन या भारतीय लोककलेचे समृध्द सादरीकरण तसेच लोकवाद्यांमध्ये ढोलकी, हलगी, संबळ, पखवाज, यांचा

Read more
Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com