कर्मचारी संघटना तर्फे कुलगुरु डॉ. येवले यांचा सत्कार


डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी कुलगुरुपदाची चार वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली. या निमित्तने सव्र अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेतर्पेâ नेते डॉ.कैलास पाथ्रीकर, वित्त व लेखाधिकारी प्रदीपकुमार देशमुख व सहकारी यांनी सत्कार केला.

कर्मचारी संघटनेचे प्रकाश आकडे, अनिल खामगांवकर यांची यावेळी उपस्थिती होती. तसेच यावेही उपकुलसचिव दिलीप भरड, डॉ.विष्णु क-हाळे, डॉ.संजय कवडे, किशोर नाडे, संजय शिंदे आदींसह कर्मचारी उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com