राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात केशव सिताराम ठाकरे यांची जयंती साजरी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०१४ रोजी साजरी करण्यात आली. प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश राठोड यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्या वतीने अभिवादन केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, प्रबोधनकार ठाकरे जयंती, कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे, शैलेश राठोड, कुलसचिव डॉ राजू हिवसे, विद्यापीठ कट्टा,

जयंती कार्यक्रमाला कुलसचिव डॉ राजू हिवसे, सर्वश्री योगेश केवटे, नितीन खरबडे, कवडू भोयर, अनिल खरे, रुपेश आतराम, नरेंद्र पवार, कार्तिक हरडे, आसिफ शेख, प्रदीप झोडे यांच्या सह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com