संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले.

Advertisement

जयंती कार्यक्रमाला कुलसचिव डॉ अविनाश असनारे, उपकुलसचिव डॉ सुलभा पाटील तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन व प्रबोधनकार ठाकरे यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क विभागातील सुनिल महल्ले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page