अग्निशमन दलाच्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत जागा

पिंपरी- चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अग्निशमन दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५० जागासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisement

 जागा- १५०
पदे –
अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्यूर

शैक्षणिक पात्रता – पदनिहाय शैक्षणिक पात्रता

अर्ज सुरू होण्याची तारीख – २६ एप्रिल २०२४

शेवटची तारीख – १७ मे २०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page