अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या वतीने जलालपूर तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती शाखेचे ओपनिंग झालेला आहे

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या वतीने जलालपूर तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती शाखेचे ओपनिंग झालेला आहे त्या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर व महिला युवती अध्यक्ष एडवोकेट राणीताई स्वामी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अकबर शिकलकर जिल्हाध्यक्ष कामगार विभाग भिमाजी जमादार कामगार पुणे शहराध्यक्ष राहुल बोराडे दौंड तालुका अध्यक्ष योगेश माने शिरूर तालुकाध्यक्ष योगेश भोसले पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रकाश जाधव उपाध्यक्ष शरद उघडे व कार्याध्यक्ष राहुल जाधव पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष सिद्धू पुजारी दौंड

तालुका उपाध्यक्ष बाबा गाढवे व कार्याध्यक्ष संतोष पवार वाहतूक विभाग अध्यक्ष पुणे शहर अमर जगताप व उपाध्यक्ष अमोल जाधव सर्व मान्यवरांच्या उपस्थित शाखेचे ओपनिंग झालेला आहे व कर्जत तालुकाध्यक्ष म्हणून दत्तात्रय मोरे यांची निवड करण्यात आली आहे धन्यवाद वंदे मातरम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com