मुक्त विद्यापीठाच्या कृषी शिक्षणक्रमास प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेमार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व प्रमाणपत्र आणि पदविका शिक्षणक्रमांची प्रवेश अर्ज भरण्याची अंतीम मुदत 19 जून 2014 पर्यंत
Read more