मुक्त विद्यापीठात ‘दिव्यांगाप्रती सुगम्यता’या विषयावर व्याख्यान संपन्न
दिव्यांगाना विविध स्तरावर प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे – धनंजय भोळे नाशिक : भारत सरकार द्वारा दिव्यांग सशक्तीकरण विभागाअंतर्गत दि 3 डिसेंबर 2015 पासून सुगम्य भारत अभियान सुरु करण्यात आलेले आहे. तसेच दरवर्षी मे महिन्यातील तिसरा गुरुवार वैश्विक सुगम्य जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेअंतर्गत कार्यान्वित असलेले दिव्यांग
Read more