महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यात सामंजस्य करार

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यात (दि 25) सामंजस्य करार करण्यात आला.

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे, कुलसचिव दिलीप भरड, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, नाशिकचे संचालक संजय सांगळे, ईश्वर बेलदार, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, अश्विन निकम, विशेष कार्यकारी अधिकारी, त्याचप्रमाणे मुक्त विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे, संचालक हेमंत राजगुरू, सुनिल निकम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com