मिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कमगर दिन उत्साहात साजरा

बीड : येथील मिल्लिया महाविद्यालयात 01 मे 2024  बुधवार रोजी महाराष्ट्र दिन व कमगर दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अंजुमन इशात-ए -तालीम संस्थेच्या सचिव खान सबिहा बेगम यांच्या शुभहस्ते सकाळी 07:30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

Advertisement

या वेळी मिल्लिया कला, विज्ञान आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ सय्यद हनीफ, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अब्दुल सत्तार, उपप्राचार्य डॉ फैसल चाऊस, उपमुख्याध्यापक अल्हाज सिद्दिकी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेरखान, प्रा जावेद पाशा, पर्यवेक्षक सय्यद मोईनुद्दीन, पदव्युत्तर विभागाचे संचालक प्रो फरीद नेहरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रो मिर्झा असद बेग, सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद, विद्यार्थी- विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20:53