शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाने प्रकाशित केलेली गाथेचे निरूपण भाग १ व २ उपलब्ध

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाने प्रकाशित केलेली आणि मारुतीराव जाधव (तळाशीकर गुरुजी) यांनी केलेली तुकारामबावांच्या गाथेचे निरूपण भाग १ व २ अद्ययावत दुसरी आवृत्तीपृष्ठे भाग १ : ७५+७३८, भाग २ : ८३+८७६ एकूण पृष्ठे : १७७२, मूळ किंमत : रु.२,०००/- सवलतीत रु. १,२००/- आहे.

विद्यापीठ कंझ्युमर स्टोअर ॲनेक्स इमारतीत उपलब्ध

Advertisement

बाहेरगावातील व्यक्तींना रु.१६००/- मध्ये
अद्ययावत दुसरी आवृत्ती Amazon वर  उपलब्ध
लिंक : https://www.amazon.in/s?me=A2CLGYW3YDRBU7&marketplaceID=A21TJRUUN4KGV

तरी सर्वांनी गाथा खरेदी करावी आणि इतरांना खरेदीसाठी आवाहन करावे.

प्रा डॉ नंदकुमार मोरे

समन्वयक,

संत तुकाराम अध्यासन,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

पिन : 416004 

फोन : 9422628300

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page