डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते बुधवारी (दि एक) ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी प्रकुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे यांची प्रमुख उपस्थिती राहिल.

Dr Babasaheb Ambedkar Marathwada University BAMU

मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवर सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी हा कार्यक्रम होईल. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com