शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणारे स्वामीनाथन हे सर्वांसाठी आदर्श – डॉ. व्ही . एम मायंदे
डॉ. एम.एस.स्वामीनाथन यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी एमजीएममध्ये आयोजित चर्चासत्र यशस्वीपणे संपन्न छत्रपती संभाजीनगर, दि. २० : स्वातंत्र्यानंतर देशासमोर अनेक प्रश्न होते.
Read more