डॉक्टरांसाठी UPSC च्या जागा ; आज शेवटची तारीख…!

भारतीय संघ लोक सेवा आयोग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०९ जागासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा – १०९
पदे –
वैज्ञानिक-बी (नॉनडिस्ट्रक्टिव्ह), सहाय्यक प्राध्यापक (नेफ्रोलॉजी), सहाय्यक प्राध्यापक (न्यूक्लियर मेडिसिन), सहाय्यक प्राध्यापक (ऑर्थोपेडिक्स), सहाय्यक प्राध्यापक (बालरोग हृदयविज्ञान), सहाय्यक प्राध्यापक (बालरोग शस्त्रक्रिया), सहायक प्राध्यापक (प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया), सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक (सर्जिकल ऑन्कोलॉजी), सहाय्यक प्राध्यापक (युरोलॉजी), संशोधन अधिकारी (रसायनशास्त्र), वैज्ञानिक ‘बी’ (रसायनशास्त्र), वैज्ञानिक ‘बी’ (भौतिकशास्त्र), अन्वेषक ग्रेड-I, सहायक रसायनशास्त्रज्ञ, उपमहासंचालक (तांत्रिक), सहायक प्राध्यापक (बीबीए), सहायक प्राध्यापक (वाणिज्य सामान्य), सहायक प्राध्यापक (कॉर्पोरेट सचिवपद), सहायक प्राध्यापक (अर्थशास्त्र), सहायक प्राध्यापक (इंग्रजी), सहायक प्राध्यापक (हिंदी), सहायक प्राध्यापक (संगीत), सहायक प्राध्यापक (मानसशास्त्र), सहाय्यक प्राध्यापक (समाजशास्त्र), वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

शेवटची तारीख – दिनांक ०३ मे २०२४

अर्ज कराhttps://upsconline.nic.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com