एमजीएम विद्यापीठात जागतिक छायाचित्रण दिन उत्साहात साजरा

छत्रपती संभाजीनगर : एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फोटोग्राफी विभागाच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

World Photography Day celebrated with enthusiasm at MGM University

यावेळी, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, विभागप्रमुख बैजू पाटील, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

हे प्रदर्शन दिनांक १९ ऑगस्ट २०२४ ते २५ ऑगस्ट २०२४ दरम्यान तळमजला लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाईन, एमजीएम विद्यापीठ या ठिकाणी सर्वांसाठी खुले असणार असून मोठ्या संख्येने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com