अग्निशमन दलाच्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत जागा
पिंपरी- चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अग्निशमन दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५० जागासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जागा- १५०
पदे – अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्यूर
शैक्षणिक पात्रता – पदनिहाय शैक्षणिक पात्रता
अर्ज सुरू होण्याची तारीख – २६ एप्रिल २०२४
शेवटची तारीख – १७ मे २०२४