जिल्हा न्यायालय लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा

जिल्हा न्यायालय लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 जागा- १३
पद- सफाईगार 

शैक्षणिक पात्रता –पदनिहाय शैक्षणिक पात्रता

शेवटची तारीख – दिनांक १४ मे २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर

वेबसाईट – https://latur.dcourts.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com