एअर इंडियाच्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस मध्ये विविध पदांच्या एकूण १४२ जागा

एअर इंडिया च्या एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता सरळ मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

एकूण जागा- १४२
पदे
– कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक, ग्राहक सेवा कार्यकारी, कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता –  मध्यवर्त एव्हिएशन ॲकॅडमी, १०२ विनायक प्लाझा, डॉक्टर्स कॉलनी बुद्धसिंग पुरा, सांगानेर, जयपूर- ३०२ ०२९

मुलाखतीची तारीख – दिनांक ०८ ते ११ मे २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठीhttps://www.aiasl.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com