सेट परीक्षेत देवगिरी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे घवघवीत यश

छत्रपती संभाजीनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्य पात्रता चाचणी परीक्षेत (सेट) देवगिरी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या एकूण  १४ विद्यार्थी पांडुरंग हरदास, रोहन निंबाळकर, विठ्ठल पैगण, शीतल राठोड, महेश गोरे, विशाल लोंढे, गोविंद बुधवंत, शिवचरण राठोड, विश्वजित ताक, अमृता गोजे, विजय फसाठे, रोहिणी कोलते, रणजित मुटकुळे यांनी यश संपादन करून विभागाचा व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन म शि प्र मंडळाचे सरचिटणीस

Read more
Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com