देवगिरी अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या संचालक पदी डॉ सुभाष लहाने यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ उल्हास शिउरकर यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक अधिष्ठाता डॉ सुभाष लहाने यांची १ एप्रिल २०२५ रोजी संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ लहाने यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून मैकेनिकल इंजीनियरिंग ची पदवी आणि बिर्ला

Read more
Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com