शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोसायन्सच्या विद्यार्थ्यांची परदेशाकडे यशस्वी वाटचाल

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी या अधिविभागातील दोन विद्यार्थ्यांची दक्षिण कोरिया आणि फिनलंड येथील नामांकीत विद्यापीठांमध्ये पी एचडी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. फिनलंड मधील युनिव्हर्सिटी ऑफ उलू, लूक हेलसिंकी, येथे रचना पोतदार (रा कोल्हापूर) यांची पी एच डी साठी उच्च विद्यावेतनासहित निवड झाली आहे. रचना, बायो बेस्ड अँटी-व्हायरल्स या विषयावर २०२४-२८ या काळासाठी काम करणार आहे. संशोधनासाठी तिला दरमहा 2000 युरो म्हणजेच १,७८,०००/- रुपये एवढे विद्यावेतन मिळणार आहे. तसेच दक्षिण कोरिया मधील क्यून्ग ही युनिव्हर्सिटी, येथे

Read more

You cannot copy content of this page