देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सातारा डोंगरावर वृक्षारोपण
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत पाचशे वृक्षांचे वृक्षारोपण शहरा नजीकच्या सातारा डोंगरावरील खंडोबा मंदिरामागे करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य प्रोफेसर अशोक तेजनकर म्हणाले की, ‘निसर्गामध्ये होणारे बदल, यामुळे पडणारा अनियमित पाऊस यामुळे तापमानामध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत आहे. अलीकडे सरासरीपेपेक्षा पाऊस कमी पडत आहे; त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्याचे संगोपन केल्यास भविष्यामध्ये पृथ्वीचा समतोल राखला जाऊ शकतो. आता यापुढे वृक्षारोपण केले तरच
Read more