मुक्त विद्यापीठातर्फे “श्रमसेवा २०२३” पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या श्रमसेवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल, रूपये २१,०००/- (रूपये एकवीस हजार) रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
Read more