मुक्त विद्यापीठातर्फे “रुक्मिणी पुरस्कार 2023” साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या “रुक्मिणी पुरस्कार 2023” साठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. ह्या पुरस्काराचे स्वरूप रूपये 21,000/- (एकवीस हजार रूपये रोख), सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. गेल्या दशकात कृषी व ग्रामीण
Read more