सेट परीक्षेत देवगिरी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे घवघवीत यश

छत्रपती संभाजीनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्य पात्रता चाचणी परीक्षेत (सेट) देवगिरी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या एकूण  १४ विद्यार्थी पांडुरंग हरदास, रोहन निंबाळकर, विठ्ठल पैगण, शीतल राठोड, महेश गोरे, विशाल लोंढे, गोविंद बुधवंत, शिवचरण राठोड, विश्वजित ताक, अमृता गोजे, विजय फसाठे, रोहिणी कोलते, रणजित मुटकुळे यांनी यश संपादन करून विभागाचा व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन म शि प्र मंडळाचे सरचिटणीस

Read more

देवगिरी महाविद्यालयात करिअर अवेरनेस सेमिनार अंतर्गत ‘करिअर अँज अ कंपनी सेक्रेटरी ‘कार्यक्रम संपन्न

छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील वाणिज्य विभागात करिअर अवेरनेस सेमिनार अंतर्गत ‘करिअर अँज अ कंपनी सेक्रेटरी’  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर, प्रमुख व्याख्याते म्हणून सीएस कोमल मुथा छत्रपती संभाजीनगर चॅप्टर (आय सी एस आय), उपप्राचार्य डॉ विष्णू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना वाणिज्य विभागप्रमुख प्रो डॉ राजेश लहाने यांनी वाणिज्य विभागात उपलब्ध असलेले विविध कोर्सेस आणि त्यासाठी आवशयक असलेल्या विविध सोयी – सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच वाणिज्य कंपनी  सेक्रेटरी कोर्सचे महत्व सांगताना त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. हा

Read more

You cannot copy content of this page