देवगिरी महाविद्यालयात ‘आवाज दो हम एक है’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

सर्वधर्म समभाव सामाजिक सलोख्याचा आत्मा – प्राचार्य डॉ अशोक तेजनकर    छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय युवा संगठन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आवाज दो हम एक है’ हा कार्यक्रम महाविद्यालयात संपन्न झाला. प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी युवकांमध्ये जनजागृती व्हावी, युवकांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे यासाठी असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे असे आपल्या मार्गदर्शनात म्हटले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ

Read more

देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सातारा डोंगरावर वृक्षारोपण

छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत पाचशे वृक्षांचे वृक्षारोपण शहरा नजीकच्या सातारा डोंगरावरील खंडोबा मंदिरामागे करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य प्रोफेसर अशोक तेजनकर म्हणाले की, ‘निसर्गामध्ये होणारे बदल, यामुळे पडणारा अनियमित पाऊस यामुळे तापमानामध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत आहे. अलीकडे सरासरीपेपेक्षा पाऊस कमी पडत आहे; त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्याचे संगोपन केल्यास भविष्यामध्ये पृथ्वीचा समतोल राखला जाऊ शकतो. आता यापुढे वृक्षारोपण केले तरच

Read more

सेट परीक्षेत देवगिरी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे घवघवीत यश

छत्रपती संभाजीनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्य पात्रता चाचणी परीक्षेत (सेट) देवगिरी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या एकूण  १४ विद्यार्थी पांडुरंग हरदास, रोहन निंबाळकर, विठ्ठल पैगण, शीतल राठोड, महेश गोरे, विशाल लोंढे, गोविंद बुधवंत, शिवचरण राठोड, विश्वजित ताक, अमृता गोजे, विजय फसाठे, रोहिणी कोलते, रणजित मुटकुळे यांनी यश संपादन करून विभागाचा व महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन म शि प्र मंडळाचे सरचिटणीस

Read more

देवगिरी महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा योजनेचा राज्यस्तरीय पुरस्कार घोषित

देवगिरीचा रासेयो स्वयंसेवक मुनाफ पठाण यास ‘राज्य पुरस्कार’ तर वैभवी तवर हिची राष्ट्रीय स्तरावर संघप्रमुख म्हणून निवड छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक मुनाफ लतीफ पठाण यांस महाराष्ट्र शासनाचा ‘सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक’ हा राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाला आहे. तसेच देवगिरी महाविद्यालयाच्या

Read more

देवगिरी महाविद्यालयात करिअर अवेरनेस सेमिनार अंतर्गत ‘करिअर अँज अ कंपनी सेक्रेटरी ‘कार्यक्रम संपन्न

छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील वाणिज्य विभागात करिअर अवेरनेस सेमिनार अंतर्गत ‘करिअर अँज अ कंपनी सेक्रेटरी’  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो अशोक तेजनकर, प्रमुख व्याख्याते म्हणून सीएस कोमल मुथा छत्रपती संभाजीनगर चॅप्टर (आय सी एस आय), उपप्राचार्य डॉ विष्णू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना वाणिज्य विभागप्रमुख प्रो डॉ राजेश लहाने यांनी वाणिज्य विभागात उपलब्ध असलेले विविध कोर्सेस आणि त्यासाठी आवशयक असलेल्या विविध सोयी – सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच वाणिज्य कंपनी  सेक्रेटरी कोर्सचे महत्व सांगताना त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. हा

Read more

देवगिरी महाविद्यालयामध्ये उद्योजकता जागृती कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

देवगिरी महाविद्यालय आणि कुबेर सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय आणि कुबेर सोल्युशन छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता जागृती कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक अशोक तेजनकर

Read more

एमजीएम विद्यापीठात आयईईई’च्या ‘कोड ए थॉन’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संघ प्रथम छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठ युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आयईईई’च्या स्टूडेंट ब्रँचच्या वतीने आयोजित ‘कोड ए थॉन’ या जिल्हास्तरीय स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज विद्यापीठाच्या आर्यभट सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी, अधिष्ठाता डॉ एच एच शिंदे, विभागप्रमुख डॉ शर्वरी तामणे, प्रा विजया अहिरे, स्टुडंट ब्रँचचे प्रसाद वखरे, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते. ‘कोड ए थॉन’ या स्पर्धेत एकूण ४८० विद्यार्थ्यांच्या २४० संघांनी आपला सहभाग नोंदविला. अॅ्प्टिट्यूड टेस्ट, एमसीक्यू टेक्निकल क्वशन्स आणि प्रोग्रमिंग काँटेस्ट या तीन स्पर्धांमधून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन संघांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या संघांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ रुपयांची रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ‘कोड ए थॉन‘ स्पर्धेतील विजेत्या संघांची नावे : प्रथम क्रमांक : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (सहभागी स्पर्धक : पंकज नवले, गिरीराज पारिक) द्वितीय क्रमांक : एमजीएम युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, छत्रपती संभाजीनगर (नरेंद्र जाधव, प्रियेश सहिजवाणी) तृतीय क्रमांक : देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (अथर्व वंधारे, सागर वाघमारे) कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर अधिष्ठाता डॉ एच एच शिंदे, विभागप्रमुख डॉ शर्वरी तामणे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विजया अहिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा वीर,

Read more

देवगिरी महाविद्यालय व संभाजीनगर शहर पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सेक्युरिटी जनजागृती कार्यक्रम संपन्न

छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालय व संभाजीनगर शहर पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायबर सेक्युरीटी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. अपर्णा तावरे यांनी केले. तर अध्यक्षस्थानी देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर होते. सदरील जनजागृती कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक प्रविणा यादव पो. निरीक्षक सायबर गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर या होत्या. आपल्या

Read more

You cannot copy content of this page