एमजीएमच्या प्रा.निरुपमा पाटोदकर आणि प्रा.रिता पाटील यांना पी.एच.डी प्रदान

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या डॉ.जी.वाय.पाथ्रीकर संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापिका प्रा.डॉ.निरुपमा पाटोदकर आणि प्रा.डॉ.रिता पाटील यांना पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. प्रा.डॉ. निरुपमा पाटोदकर

Read more

You cannot copy content of this page