एमजीएम विद्यापीठात मोटिव्हेशनल स्पीकर साजन शहा यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त आणि सातत्य आवश्यक – साजन शहा छत्रपती संभाजीनगर : आपण आपल्या जीवनात शिस्त आणि आपण करीत असलेल्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवले तर आपण स्वत:ला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाऊ शकतो, असे प्रतिपादन मोटिव्हेशनल स्पीकर साजन शहा यांनी येथे केले. एमजीएम विद्यापीठाच्या वतीने रुक्मिणी सभागृह येथे साजन शहा यांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमास एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, एमजीएम रुग्णालय व महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ

Read more

एमजीएम महाविद्यालयाचे डॉ प्रविण सुर्यवंशी इंग्लंडच्या प्रतिष्ठित एफआरसीएस पदवीने सन्मानित

डॉ. प्रविण सुर्यवंशी यांना मानद एफआरसीएस पदवी प्रदान छत्रपती संभाजीनगर : आपली सामाजिक बांधिलकी जपत रुग्णसेवा हेच आपल्या जीवनाचे ध्येय मानून कार्यरत

Read more

एमजीएम रुग्णालयात ‘सोनोसर्ज’ कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

देशातल्या पहिल्या सोनोसर्ज कार्यशाळेचे एमजीएममध्ये आयोजन छत्रपती संभाजीनगर : असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया आणि एमजीएम रुग्णालय व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील सर्जन्ससाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सोनोसर्ज’ या सोनोग्राफी प्रशिक्षण कार्यशाळेचे द्योतन सभागृह येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. यावेळी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ प्रविण सूर्यवंशी, डॉ आर सी श्रीकुमार, अधिष्ठाता डॉ राजेंद्र बोहरा, डॉ राजेंद्र शिंदे, डॉ भास्कर मुसांडे, डॉ प्रसन्ना मिश्रीकोटकर व सर्व संबंधित उपस्थित होते. यावेळी बोलताना कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, गेल्या सहा – सात दशकात या क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली असून या

Read more

You cannot copy content of this page