एमजीएम आणि लिमरिक विद्यापीठ यांच्या मध्ये द्विपक्षीय सहयोग बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, मदर तेरेसा नर्सिंग महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आणि आयर्लंडमधील लिमरिक विद्यापीठ यांच्यात नवी मुंबईतील एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स
Read more