देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न

छत्रपती संभाजीनगर : देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक मेळावा आयोजित करण्यात आला आणि  दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील पालक मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ सुभाष लहाने यांच्या प्रास्तविकाने झाली. प्रास्तविक भाषणात संचालकांनी महाविद्यालयाचा आढावा सर्व पालकांच्या समोर सादर केला. यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद व  क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाचे योगदाना बाबत माहिती सादर केली. तसेच महाविद्यालयात विविध क्षेत्रातील उपलब्धी पालकां

Read more
Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com