राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेतील एसीसीटी आणि पीयर्स कॉलेज सोबत २ सामंजस्य करार
अमेरिकेतील एसीसीटी आणि पीयर्स कॉलेज सोबत विद्यापीठाचा एमओयु दोन्ही देशातील विद्यार्थ्यांना घेता येणार शैक्षणिक अभ्यासक्रमाची संयुक्त तसेच दुहेरी पदवी अमेरिकेतील
Read more