छत्रपती संभाजीनगर : दिनांक २६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्याचा ऐतिहासिक दिवस म्हणून संपूर्ण देशात ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो. कारगिल विजयास या वर्षी २५ वर्ष पूर्ण होत असून या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एमजीएम विद्यापीठ, एमजीएम स्कूल, मातृभूमी प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, सैनिक वेलफेअर असोसिएशन, प्रादेशिक सेना आणि एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक २६ जुलै २०२४ रोजी एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृह येथे सकाळी १०:३० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास कारगिल युद्धामध्ये सहभागी असलेले सैनिक, ब्रिगेडियर यु
Read more