उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र व शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उदघाटन
जळगाव : येत्या जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी
Read more