अमरावती विद्यापीठात एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रम लागू करण्यासाठी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी – प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे अमरावती : नवीन शैक्षणिक धोरणानुसार

Read more

अमरावती विद्यापीठात शिक्षकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

नवीन शैक्षणिक धोरणानुसार सत्र २०२४-२५ मध्ये नवीन अभ्यासक्रम लागू करण्याकरीता कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठ क्षेत्रातील चारही विद्याशाखेतील शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

Read more

अमरावती विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाच्या संचालक पदी डॉ अजय लाड रूजू

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाच्या संचालकपदी यवतमाळ येथील डॉ अजय भाऊराव लाड यांची

Read more

अमरावती विद्यापीठाच्या मॉडेल डिग्री कॉलेजच्या प्रस्तावित बांधकाम परिसराची कुलगुरूंनी केली पाहणी

कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी केली पाहणी अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी विद्यापीठांतर्गत

Read more

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक निरोप

विद्यापीठाचा प्रत्येक कर्मचारी ‘डायमंड’ – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते अमरावती : विद्यापीठाचे कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत, आपल्या

Read more

अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांची तपोवन संस्थेला भेट

दाजीसाहेब पटवर्धन यांचे कार्य समाज विकासाचा दीपस्तंभ – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते अमरावती : पद्मश्री डॉ शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन

Read more

अमरावती विद्यापीठात विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे कुलगुरुंच्या हस्ते उद्घाटन

विद्यापीठस्तरीय शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालकांच्या कार्यशाळेचे कुलगुरुंच्या हस्ते उद्घाटन क्रीडाकौशल्य विकासासाठी विद्यापीठ सदैव तत्पर – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते

Read more

अमरावती विद्यापीठात छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी

अमरावती : छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात साजरी करण्यात आली.

Read more

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता अमरावती विद्यापीठात प्रादेशिक कार्यशाळेचे आयोजन

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील परीक्षा विभागाच्यावतीने सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये विविध व्यावसायिक

Read more

अमरावती विद्यापीठात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

शरीर स्वास्थ्यासाठी योगा उत्तम – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते अमरावती : शरीर स्वास्थ्यासाठी योगा हा उत्तम मार्ग आहे, असे प्रतिपादन

Read more

अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिव पदी डॉ अविनाश असनारे यांची नियुक्ती

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिव पदी डॉ अविनाश असनारे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी कुलसचिव पदाचा पदभार

Read more

अमरावती विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ महेंद्र ढोरे यांनी पदभार स्वीकारला

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, नागपूर येथील प्राचार्य डॉ महेंद्र पुंडलिकराव ढोरे यांची

Read more

अमरावती विद्यापीठात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील एम ए योगशास्त्र व योग थेरपी अभ्यासक्रमाच्यावतीने 10

Read more

अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ एच एम धुर्वे यांना विद्यापीठात सामुहिक श्रद्धांजली

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ एच एम धुर्वे यांचे यवतमाळ येथे दु:खद निधन झाले.

Read more

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

अमरावती : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ

Read more

अमरावती विद्यापीठातील कोरोना लॅब समाजासाठी ठरली वरदान – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते

विद्यापीठातील कोरोना लॅबला 4 वर्ष पूर्ण अमरावती : विद्यापीठातील कोरोना लॅबचे कार्य समाजासाठी वरदान ठरले आहे. 2020 ला कोरोनाची लाट

Read more

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात वर्धापन व कामगार दिनानिमित्त गरजूंना वस्त्रदान

संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राचा उपक्रम प्रशंसनीय – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते अमरावती : संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीचा विद्यापीठाकडून तंतोतंत

Read more

वार्षिकांक स्पर्धेतील विजेत्या महाविद्यालयांचा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात सत्कार

स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन कुलगुरूंनी केला गौरव अमरावती : वार्षिकांक स्पर्धा 2022-23 मध्ये विजेता ठरलेल्या महाविद्यालयांना गौरवान्वित करण्यात आले. महाराष्ट्र दिनी

Read more

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात ‘प्रारंभ’ कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न

नोकरी घेणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते अमरावती : नोकरी घेणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, असे

Read more

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न

तर विद्यापीठाचे देशात नाव होईल – पद्मश्री शंकरबाबा पापळकर एेंशी टक्केपेक्षा अधिक मतदान होईल यासाठी प्रयत्न करा – कुलगुरू डॉ

Read more

You cannot copy content of this page