शिवाजी विद्यापीठात “क्रीडा वसतिगृह“ इमारतीचे सोमवारी भूमीपूजन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या “क्रीडा वस्तीगृह” इमारतीचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सोमवार दि 12 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 11:00 वाजता भूमिपूजन होणार आहे.

Groundbreaking ceremony of “Sports Hostel” building in Shivaji University on Monday

या भूमिपूजन सोहळ्याकरिता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरु डॉ प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ विलास शिंदे यांनी या भूमिपूजन समारंभात उपस्थित रहावे अशी विनंती केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com