शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तरअभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरळीतपणे सुरु

परीक्षा प्रमाद समितीमार्फत सहा गैरप्रकाराची नोंद

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबर-२०२३ हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा व्यवस्थितपणे सुरु झालेल्या आहेत.
Bachelor of Pharmacy, Master of Business Administration, Bachelor of Laws(Special), Bachelor of Laws(Five years), Master of
Education, B.Ed. M.Ed. Integrated या ६ अभ्यासक्रमाांच्या परीक्षा वर्णनात्मक (Offline) पद्धतीने विविध महाविद्यालये व अधिविभागामध्ये सुरळीतपणे पार पडल्या असून सदर परीक्षाांसाठी
२५०५ विद्यार्थयाांपैकी २ विद्यार्थी अनुपस्थित होते.

Advertisement
शिवाजी विद्यापीठ


या परीक्षेसाठी विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणा-या विद्यार्थी याांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत. सदर पथकाकडून कोल्हापूर जिल्ह्यातून सहा गैरप्रकाराची नोंद परीक्षा प्रमाद समितीमार्फत करण्यात आलेली आहे . साांगली व सातारा जिल्ह्यातून कोणत्याही गैरप्रकाराची नोंद परीक्षा प्रमाद समितीमार्फत करण्यात आलेली नाही . तसेच परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी विद्यार्थीनी दिलेल्या सूचनाप्रमाणेच परीक्षा द्यावी, असे आवाहन संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ याांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page