शिवाजी विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे फॉरेन्सिक डिपार्टमेंट मध्ये निवड

 कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र अधिविभागातील प्रतिभा माळी, हर्षद बोटे आणि चेतन टाके या तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित परीक्षेतून वर्ग-2 (राजपत्रित अधिकारी ) Assistant Chemical Analyzer पदावर फॉरेन्सिक डिपार्टमेंट मध्ये निवड झालेली आहे.

Advertisement
ShivJayanti was celebrated with enthusiasm in Shivaji University

या संशोधन विद्यार्थ्याना कुलगरू डॉ दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील, अधिविभागप्रमुख प्रा कैलास सोनवणे, प्रा ज्योती जाधव, डॉ प्रदीप गुरव, डॉ पंकज पवार, डॉ पद्मा दांडगे, डॉ संदीप काळे या प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page