अमरावती विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी

अमरावती : थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात साजरी करण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर व प्रभारी कुलसचिव मंगेश वरखेडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्या वतीने अभिवादन केले.

Advertisement

जयंती कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संचालन व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page