महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलींद निकुंभ,  कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी डॉ. सुनील फुगारे,  अॅड. संदीप कुलकर्णी, डॉ. वरुण माथूर, संदीप राठोड, बाळासाहेब पेंढारकर, दिपक चव्हाण, नंदकिशोर वाघ, राहूल विभांडिक, राजेश इस्ते, सचिन बोरसे, प्रविण सोनार, समाधान जाधव, विनायक ढोले, पुष्कर तÚहाळ, कृष्णा भवर, नाना ढवळे, विशाल घुले, दिलीप राजपुत आदी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com