आरोग्य विज्ञान विद्यापीठात संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे सहायक अनंत सोनवणे यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करुन अभिवादन केले व शुभेच्छाा दिल्या.

याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी संत रविदास महाराज यांची माहिती दिली. याप्रसंगी अक्षय मरकड, योगेश्वर लाड, प्रविण गवळी, विनायक ढोले, पुष्कर तÚहाळ, दिलीप राजपूत, रत्ना भंडारी आदी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com