महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मा. परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकरी श्री. एन.व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक     डॉ. मनोजकुमार मोरे, डॉ. संजय नेरकर, श्री. बाळासाहेब पेंढारकर, श्री. वाय.जी. पाटील  यांनी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन   अभिवादन केले.

Sahitya Ratna Annabhau Sathe Jayanti Celebration at Maharashtra University of Health Sciences Nashik


         जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी श्री. जी.ए. फटांगरे, श्री. चंद्रशेखर दळवी,   श्री. राजेश इस्ते, श्री. उल्हास कुलकणी, श्री. दिपक चव्हाण, श्री. योगेश आरोटे,      श्री. सुरेंद्र रोकडे, श्री. संदीप ततार, श्री. नंदकुमार वाघ, श्री. सुरेश शिंदे, श्री. राहूल विभांडिक, श्री. अविनाश सोनवणे, श्री. जयंत कदम, श्री. मनोज वाटाणे, श्री. किशोर गांगुर्डे, श्री. विनायक ढोले श्री. मोहन सोळशे, श्री. आबाजी शिंदे, श्री. संभाजी गायकवाड, श्री. सचिन जोशी, श्री. आनंद जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com