नागपूर विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीचे शुक्रवारी आयोजन

विद्यापीठात दाखविणार ‘लघुचित्रपट’

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

RTM Nagpur University

विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर येथे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात राष्ट्रसंतांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन विभागात लघुचित्रपट आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com