राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाविद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली.

Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University celebrated Maharishi Valmiki Jayanti

जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात गुरुवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित कार्यक्रमात प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे व कुलसचिव डॉ राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापना विभागाचे उपकुलसचिव संजय बाहेकर यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सहाय्यक कुलसचिव गणेश कुमकुमवार, यूडीसी शैलेश राठोड, जनसंपर्क अधिकारी प्रेमदास वाडकर यांच्यासह शिक्षक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com