अमरावती विद्यापीठात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.

Advertisement

यावेळी कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन व राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page