उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वर्धापन व नामविस्तर दिनानिमित्त नुतन मराठा शिक्षणशास्त्र विद्यालयात काव्य वाचन संपन्न

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातर्फे विद्यापीठ वर्धापन दिन व नामविस्तर दिनानिमित्त नुतन मराठा शिक्षणशास्त्र विद्यालयात काव्य वाचन घेण्यात आले.

Kaviyatri Bahinabai Chaudhary North Maharashtra University, Jalgaon
KBCNMU

वर्षा मोरे, डिंपल मोरे, प्रणाली भालेराव, दिपाली पाटील, प्रियंका पवार यांनी बहिणाबाईंच्या कविता सादर केल्यात. प्रियंका पवार हिने प्रास्ताविक केले. डॉ एस बी पाटील यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी प्रा एम पी भदाणे, प्रा एम बी मोरे, प्रा पी आय परदेशी उपस्थित होते. प्रतिभा सोनार हिने सुत्रसंचालन केले. राहुल सरदार याने आभार मानले. विभाग प्रमुख डॉ मनिषा इंदाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरवासिते दरम्यान हा कार्यक्रम घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com