उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी’ ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे दि २८ जून रोजी ‘खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी’ ऑनलाईन व्याख्यानमालेत छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ कैलास अंभुरे यांचे व्याख्यान होणार आहे.

KBCNMU-GATE

‘राजर्षी शाहू महाराजांचा वारसा जपतांना’ याविषयावर ते ऑनलाईन व्याख्यान देणार असल्याची माहिती विभागाचे संचालक प्रा आशुतोष पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com