शिवाजी विद्यापीठात महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी उत्साहात

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ विलास शिंदे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.

oplus_1048578

यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ अजितसिंह जाधव, डॉ शिवलिंगप्पा सपली, डॉ रामचंद्र पवार, डॉ तानाजी चौगुले, डॉ शशीभूषण महाडिक, डॉ सोमनाथ पवार, डॉ एस पी. पंचगल्ले, डॉ सुभाष माने, डॉ एस व्ही राजगुरू, डॉ यु बी दिंडे, ए ए चव्हाण, टी एस कांबळे, एस एम पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com