संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते व प्रभारी प्र-कुलगुरू डॉ वैशाली गुडधे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्या वतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन करीत महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दल जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com